
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नवी मुंबई :पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल; काय घडलं?
२९ महापालिकांची निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपाने गुलाल उधळला आहे. तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ...

मुंबई :'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
१९४७ मध्ये जेव्हा देशाचे विभाजन झाले तेव्हा मुंबईत मुस्लिमांची संख्या ८.८ टक्के होती आणि आता हाच आकडा २०११ साली २०.६८ टक्के मुस्लीम लोकसंख्या झाली. २०२५ मध्ये मुस्लीम लोकसंख्या २४.९८ टक्के मुंबईत आहेत असं सोमय्या यांनी सांगितले. ...

तंत्रज्ञान :सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
या वर्षात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. पण, चॅटबॉट तुमची वैयक्तिक माहिती गुप्तपणे साठवत आहे. ...

महाराष्ट्र :अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ...

क्रिकेट :VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी संकटमोचक ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
ऋतुराज गायकवाडसाठी हे वर्ष राहिलं खास ...

तंत्रज्ञान :झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
तुम्ही इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन नसला तरीही UPI पेमेंट करू शकता. ...

मुंबई :“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
Sanjay Raut News: शिवसेनेने ज्यांना एबी फॉर्म दिले, त्या सर्वांनी वाजत-गाजत काल अर्ज भरले आहेत. मनसेच्या उमेदवारांनीही अशाच पद्धतीने अर्ज भरले आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
Chhatrapati Sambhajinagar Election 2026 BJP Rift: एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

व्यापार :सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
Gold Silver Price Today 31 Dec 2025: एमसीएक्स (MCX) नंतर आता सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

नाशिक :आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
Nashik Municipal Corporation Election : काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. ...

व्यापार :'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
Taj GVK Hotel : टाटा समूहातील दिग्गज कंपनी 'इंडियन हॉटेल्स' आणि 'ताज जीव्हीके हॉटेल्स' यांच्यातील प्रदीर्घ काळची मालकीची भागीदारी अखेर संपुष्टात आली आहे. ...
